चॉकलेटी बियांसह दही खाल्ल्यास वेटलॉससह हृदयाला मिळतील मोठे लाभ
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva दह्यामध्ये अळशीच्या बिया मिक्स करुन खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते. हा घटक हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर मानला जातो.
Image credit: Canva दह्यामध्ये प्रोबायोटिक्स देखील असतात, यामुळे पचनप्रक्रियेची क्षमता सुधारते.
Image credit: Canva चयापचयाची क्षमता सुधारल्यास वजन देखील कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva अळशीच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण असल्याने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
Image credit: Canva रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
Image credit: Canva त्वचा आणि केसांचाही पोत सुधारतो.
Image credit: Canva सकाळचा नाश्ता, दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही दह्यात अळशीच्या बिया मिक्स करुन खाऊ शकता.
Image credit: Canva एक चमचा अळशीच्या बियांची पावडर एक वाटी दह्यात मिक्स करा आणि त्याचा आस्वाद घ्या.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
मेरे हाथ में तेरा हाथ हो! आमिरची गर्लफ्रेंड गौरीसोबत पहिल्यांदाच कार्यक्रमात हजेरी
marathi.ndtv.com