15 दिवसांत वेटलॉस करायचंय? नोट करा 'हे' डाएट प्लॅन

Edited by Harshada J S Image credit: Sharvari Wagh Instagram

वजन कमी करण्यासाठी तुम्ही देखील वेगवेगळे उपाय करत आहात का? तर हे डाएट प्लॅन नोट करून ठेवा.

Image credit: Canva

न्युट्रिशनिस्ट सिमरन भसीन यांनी स्पेशल वेटलॉस प्लॅन शेअर केले आहे. हे प्लॅन फॉलो करून तुम्ही सहजरित्या वजन कमी करू शकता.

Image credit: Canva 

भसीन यांनी डाएट प्लॅन ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर अशा तीन भागांमध्ये विभागले आहे. 

Image credit: Canva 

ब्रेकफास्टमध्ये दोन इडली, एक बाऊल भाज्या, व्हेज ओट्स चिला, व्हीट टोस्ट, पनीर फुर्जी, फ्राय मूग डाळ किंवा दलिया खाऊ शकता. 

Image credit: Canva 

न्युट्रिशनिस्टने दुपारच्या जेवणामध्ये एक प्लेट सॅलेड, ताकाचा समावेश करण्याचा सल्ला दिला. यामुळे भूक नियंत्रणात राहील. याशिवाय 1 पोळी आणि भाजी खाऊ शकता. 

Image credit: Canva 

रात्रीचे जेवण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करावे. ज्यामध्ये एक प्लॅट सॅलेड, यानंतर मोड आलेल्या कडधान्यांचा चिला, मूग डाळ चिला किंवा स्टफ्ड पनीर बेसन चिला खाऊ शकता. 

Image credit: Canva 

ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरदरम्यान भूक लागल्यास पेर, पपई किंवा पेरू खाऊ शकता.

Image credit: Canva 

याव्यतिरिक्त दिवसभरात 3 कप ग्रीन टी आणि एक लिटर डिटॉक्स वॉटरही पिऊ शकता. रात्रीच्या वेळेस एक ग्लास भाज्यांचा रस प्यावा.

Image credit: Canva 

कोणतेही खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर 10 मिनिटे वॉक करावा.

Image credit: Canva 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva 

आणखी वाचा

Amba Haldi Benefits: आंबेहळदीचे अद्भुत औषधी गुणधर्म

marathi.ndtv.com