अंड्यातील पिवळा भाग खाल्ल्यास काय होते?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
बहुतांश लोक ब्रेकफास्टमध्ये अंड्याचा समावेश करतात, कारण याद्वारे शरीरास आवश्यक पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.
Image credit: Canva
अंड्यातील पिवळ्या भागास बलक असे म्हणतात. इंग्रजीमध्ये यास Egg Yolk असे म्हटलं जाते. बलकमध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे.
Image credit: Canva
हाडे कमकुवत असणाऱ्यांसाठी अंड्याचे बलक खाणे फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये पोषणतत्त्वांचा खजिना असतो, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
अंड्याचे बलक मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
Image credit: Canva
अंड्यामध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे, ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात अंड्याचे बलक खाल्ल्यास फायद्यांऐवजी शरीराचे नुकसान होऊ शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
स्टार फ्रुट खाण्याचे फायदे आणि नुकसान
marathi.ndtv.com