कांदा खाण्याचे सात जबरदस्त फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva कांद्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स व अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, जे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवतात. खराब कोलेस्ट्रॉलची पातळीही घटवतात.
Image credit: Canva यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास व हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो.
Image credit: Canva कांद्यामध्ये क्वेरसेटिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट्स असते, जे शरीराचे फ्री-रॅडिकल्सपासून संरक्षण करते. कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
Image credit: Canva कांद्यामध्ये फायबर अधिक असते, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
Image credit: Canva कांद्यामध्ये क्रोमियम असते, ज्यामुळे शरीरातील रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva कांद्यामध्ये व्हिटॅमिन सीसह अन्य अँटी-ऑक्सिडंट्सही आहेत, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva कांद्यामध्ये कॅल्शिअमसह अन्य कम्पाऊंड्स आहेत, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. ऑस्टिओपोरोसिस आजाराचा धोका होतो.
Image credit: Canva कांद्याचा रस त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतो. त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
ड्रायफ्रुट्स रात्रभर भिजत ठेवल्यानंतरच का खावे?
marathi.ndtv.com