महिनाभर रिकाम्या पोटी 'हा' नैसर्गिक रस प्यायल्यास चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Edited by Harshada J S Image credit: Canva

आवळ्यामध्ये पोषकघटकांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

Image credit: Canva

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, बी, कार्बोहायड्रेट, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स हे गुणधर्म आहेत.

Image credit: Canva

आवळ्याचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सलग 30 दिवस आवळ्याचा रस प्यायल्यास कोणकोणते फायदे मिळू शकतात, जाणून घेऊया...

Image credit: Canva

आवळ्यामध्ये डाएटरी फायबर अधिक आहेत, ज्यामुळे पोट दीर्घकाळापर्यंत भरलेले राहते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स घटतात.

Image credit: Canva

सलग 30 दिवस रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्युस प्यायल्यास शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

आवळ्याचे सेवन केल्यास पचनाशी संबंधित समस्या सुटण्यास मदत मिळते. उदा-बद्धकोष्ठता, अपचन, गॅस इत्यादी.

Image credit: Canva

नियमित आवळ्याचा रस प्यायल्यास शरीराला व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा पुरवठा होईल, ज्यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Weight Loss: हा डाएट प्लान फॉलो केल्यास आठवडाभरात घटेल वजन

marathi.ndtv.com