Weight Loss: हा डाएट प्लान फॉलो केल्यास आठवडाभरात घटेल वजन

तुम्हाला देखील वजन जलदगतीने घटवायचे आहे का? तर मग हा डाएट प्लान नक्की फॉलो करा. 

Image credit: Canva Edited by Harshada J S

दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाणी पिऊन करा. सकाळी-सकाळी थंड पाणी पिणे टाळावे. 

Image credit: Canva

नाश्त्यामध्ये एक अंडे किंवा ओट्स खाऊ शकता. याद्वारे शरीराला प्रोटीन आणि कार्ब्सचा पुरवठा होईल. 

Image credit: Canva

दुपारच्या जेवणामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ उदाहरणार्थ दही किंवा एखादी भाजी खावी. कोशिंबीर देखील खाऊ शकता. 

Image credit: Canva

संध्याकाळी ग्रीन टी प्या आणि झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध प्यावे. 

Image credit: Canva

हा डाएट प्लान फॉलो केल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

'ही' हिरवीगार पाने खाल्ल्यास त्वचेला मिळतील मोठे लाभ

marathi.ndtv.com