जेवणानंतर इतक्या वेळाने प्या पाणी, अन्यथा होतील दुष्परिणाम
Edited by Harshada J S Image credit: Canva
जेवणानंतर तुम्ही देखील लगेचच पाणी पित असाल तर वेळीच व्हा सावध. कारण ही सवय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Image credit: Canva
जेवणानंतर पाणी पिण्याची सवय आरोग्य आणि विशेषतः पचनसंस्थेसाठी हानिकारक ठरू शकते.
Image credit: Canva
गरमागरम जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास गॅसची समस्या उद्भवू शकते.
Image credit: Canva
काहीही खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास सतत खाण्याची इच्छा निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva
इतकंच नव्हे तर शरीरातील रक्तशर्करेच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतात.
Image credit: Canva
या सर्व समस्यांपासून दूर राहायचे असेल तर जेवणानंतर तासाभराने पाणी प्यावे.
Image credit: Canva
जेवणानंतर तासाभराने पाणी प्यायल्यास कित्येक शारीरिक समस्यांपासून सुटका होऊ शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
15 दिवस रिकाम्यापोटी कढीपत्ता खाल्ल्यास मिळतील मोठे फायदे
marathi.ndtv.com