कच्चे दूध पिण्याची सवय आहे? मग ही माहिती वाचाच... 

Edited by Harshada J S Image credit: Canva

तुम्हाला कच्चे दूध पिणे आवडते का? तर आधी याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या...

Image credit: Canva

कच्च्या दुधामध्ये चांगल्या बॅक्टेरिया असू शकतात. ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारुन पोटाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. 

Image credit: Canva

कच्च्या दुधामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते, यामुळे हाडांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

कच्च्या दुधामध्ये फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन असते, ज्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचेला पोषणतत्त्वांचाही पुरवठा होतो. 

Image credit: Canva

पण कच्च्या दुधामध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस असू शकतात, ज्यामुळे आजारांना आयते निमंत्रण मिळू शकते. 

Image credit: Canva

दुधासह त्यातील प्रोटीनपासून अ‍ॅलर्जी असणाऱ्यांनी कच्चे दूध पिणे टाळावे.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

तज्ज्ञांनी सांगितलेले आयुर्वेदिक तेल वापरा, केसगळतीपासून कायमची सुटका मिळवा

marathi.ndtv.com