चहामध्ये हे हिरवे पान मिक्स करण्याचे अद्भुत फायदे

तुळशीचा चहा प्यायल्यास सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

तुळशीच्या चहामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

घशातील खवखव आणि संसर्ग कमी होण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

तुळशीच्या चहामुळे तणाव कमी होण्यास आणि मन शांत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

तुळशीच्या चहामुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि गॅसची समस्या कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

तुळशीच्या चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत.

Image credit: Canva

नियमित तुळशीचा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

उन्हाळ्यात हे गोड पाणी प्यायल्यास मिळतील मोठे फायदे

marathi.ndtv.com