गरम पाण्यातून मध पिताय? वेळीच सोडा ही सवय, अन्यथा...
Edited by Harshada J S Image credit: Canva
वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोक गरम पाण्यात लिंबू-मध मिक्स करतात आणि हे पेय पितात.
Image credit: Canva
पण गरम पाण्यातून मध पिणे खरंच आरोग्यासाठी फायदेशीर असते का?
Image credit: Canva
तुम्ही देखील सकाळी सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात मिक्स मध करुन पित असाल तर वेळीच ही सवय सोडून द्या.
Image credit: Canva
कारण या पेयामुळे फायदे होण्याऐवजी शरीराचे नुकसानच अधिक होऊ शकते.
Image credit: Canva
मध मूळतः उष्ण असते.
Image credit: Canva
गरम पाण्यात मध मिक्स केल्यास ते अधिक उष्ण होते.
Image credit: Canva
परिणामी या पेयामुळे आरोग्यावर दुष्परिणामच होतात.
Image credit: Canva
गरम पाण्यातून मध प्यायल्यास शरीराचीही उष्णता वाढेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
लाल की हिरवे, कोणते सफरचंद आरोग्यासाठी आहे फायदेशीर?
marathi.ndtv.com