उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्यास मिळतील 'हे' फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva
10/04/2024

उन्हाळ्यामध्ये अनेकजण डाएटमध्ये लिंबू पाण्याचा आवर्जून समावेश करतात. जाणून घेऊया लिंबू पाणी पिण्याचे फायदे... 

10/04/2024 Image credit: Canva

लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात. तसेच आरोग्यास पोषणतत्त्वांचाही पुरवठा होतो.