नेहमीच्या चहाऐवजी प्या 'हा' पिवळ्या रंगाचा चहा

Edited by Harshada J S Image credit: Canva
05/04/2024


खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी हळदीचा आवर्जून वापर केला जातो. 

Image credit: Canva 05/04/2024

पाककृतीऐवजी हळदीचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठीही केला जातो. 

Image credit: Canva 05/04/2024

हळदीमध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म आहेत, जे शरीरातील रक्तशर्करेची पातळी नियंत्रित करण्यास फायदेशीर ठरतात.

Image credit: Canva 05/04/2024

हळदीचा चहा प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva 05/04/2024

हळदीच्या चहामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज् कमी होतात व वजनही घटण्यास मदत मिळते.

Image credit: Canva 05/04/2024

त्वचा देखील निरोगी राहण्यास व चमकदार होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva 05/04/2024

पोटाशी संबंधित समस्याही कमी होतात. उदाहरणार्थ गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva 05/04/2024

हळदीच्या चहामुळे शरीराची पचनप्रक्रिया देखील सुधारते.

Image credit: Canva 05/04/2024

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva 05/04/2024

आणखी वाचा

सावधान! चुकीच्या पद्धतीने खाताय पालक? 

marathi.ndtv.com