लिंबाच्या सालीने अशा पद्धतीने स्वच्छ करा फरशी-भांडी

Edited by Harshada J S Image credit: Canva

लिंबाची साल कचऱ्याच्या डब्यात फेकण्याऐवजी त्यांचा क्लीनर म्हणून वापर करा. 

Image credit: Canva

लिंबाच्या साली पाण्यात उकळून घ्या. 

Image credit: Canva

लिंबाच्या सालीच्या पाण्याचा फरशी स्वच्छ करण्यासाठी वापर करू शकता. 

Image credit: Canva

लिंबाच्या सालीच्या पाण्यात व्हिनेगर मिक्स करू शकता. 

Image credit: Canva

बेकिंग सोडाही पाण्यात मिक्स करुन फरशी स्वच्छ करू शकता.

Image credit: Canva

लिंबाच्या सालीचे पाणी किचनचा ओटा स्वच्छ करण्यासाठीही वापरू शकता. 

Image credit: Canva

लिंबाच्या सालीने भांडी घासल्यास भांड्यांना येणारा वास कमी होईल. 

Image credit: Canva

सालीवर थोडेसे डिशवॉश लिक्विड घ्यावे आणि भांडी घासा. भांड्यांवर चमकही येईल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Detox Water: हे चिकट पांढरे डिटॉक्स वॉटर प्या, शरीर होईल सडपातळ

marathi.ndtv.com