एक महिना रोज मूठभर बदाम खाल्ल्यास काय होते?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
बदाम हे सुपरफुड आहे आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. महिनाभर मूठभर बदाम खाल्ल्यास आरोग्यावर सकारात्मक बदल दिसतात.
Image credit: Canva
बदामामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप असते. या घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते.
Image credit: Canva
बदामामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
Image credit: Canva
बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिंडट्समुळे मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
बदाम हे व्हिटॅमिन ईचे चांगले स्त्रोत आहे, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहते.
Image credit: Canva
बदामामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते. पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
Image credit: Canva
बदामामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि मॅग्नेशिअम असते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात.
Image credit: Canva
बदामामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्याने पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva
बदामामध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स हे गुणधर्म असल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
महिनाभर रोज एक केळ खाल्ले तर शरीरावर होतील 'हे' परिणाम
marathi.ndtv.com