महिलांसाठी वरदान ठरेल 'हे' इवलेसे फळ
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
डाएटमध्ये फळांचा समावेश करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून वारंवार दिला जातो. याद्वारे शरीराला पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो.
Image credit: Canva
क्रेनबेरी फळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. विशेषतः महिलांसाठी हे फळ वरदान ठरेल.
Image credit: Canva
क्रेनबेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन आणि फायटोन्युट्रिएंट्स यासारख्या पोषकघटकांचा समावेश आहे.
Image credit: Canva
क्रेनबेरीमध्ये प्रोएंथोसायनिडिन्स नावाचे घटक आहे, ज्यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
क्रेनबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराचे फ्री-रॅडिकल्सपासून संरक्षण होते.
Image credit: Canva
रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची समस्याही नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
क्रेनबेरीतील व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळू शकते. त्वचाही चमकदार राहते.
Image credit: Canva
क्रेनबेरीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असतात, ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
सूर्यकिरणांद्वारे व्हिटॅमिन D घेण्याची योग्य वेळ कोणती?
marathi.ndtv.com