सूर्यकिरणांद्वारे 'व्हिटॅमिन D' घेण्याची योग्य वेळ कोणती?
Edited by Harshada J S Image credit: Canva
वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत होतात, पण बदलत्या लाइफस्टाइलनुसार वय होण्यापूर्वीच हाडांच्या समस्या निर्माण होत असल्याचे दिसतंय.
Image credit: Canva
यामागील मोठे कारण म्हणजे हाडांना 'व्हिटॅमिन डी'चा पुरवठा न होणे.
Image credit: Canva
'व्हिटॅमिन डी'ची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेणे फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
सकाळी 8 वाजेपर्यत सूर्याची कोवळी किरणे अंगावर घ्यावीत.
Image credit: Canva
सूर्याच्या कोवळ्या किरणांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही वाढण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
सकाळी 10 नंतर UV-B चे प्रमाण खूप वाढते, त्यामुळे अशा सूर्यप्रकाशात राहिल्यास त्वचा भाजण्याची शक्यता अधिक आहे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
खास मेसेजद्वारे दादा-बाबा-मित्राला International Men's Dayच्या द्या शुभेच्छा
marathi.ndtv.com