दात न घासता तुप खाताय, आजार वाढतील की कमी होतील?

Edited by Harshada J S  Image credit: Canva
23/05/2024

 तुपाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

23/05/2024 Image credit: Canva

आयुर्वेदिक उपचारांमध्येही तूप अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. 

23/05/2024 Image credit: Canva

पण दात न घासता तुप खाणे योग्य की अयोग्य? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

23/05/2024 Image credit: Canva
23/05/2024

सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तूप खाल्ले तर शरीराच्या सर्व अवयवांना फायदे मिळतात. तोंड न धुता तुपाचे सेवन केल्यास सांधेदुखीपासून मुक्तता मिळू शकते.

Image credit: Canva

बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्यांकरिता तूप वरदान ठरू शकते. कारण तुपातील घटक लॅक्सेटिव्हप्रमाणे कार्य करते. 

23/05/2024 Image credit: Canva

दात न घासता तुपाचे सेवन केल्यास विषारी घटक शरीराबाहेर सहजरित्या फेकले जातात. यामुळे शरीर डिटॉक्स होते व आरोग्यासह त्वचेलाही फायदे मिळतात. 

23/05/2024 Image credit: Canva

रिकाम्या पोटी व तोंड न धुता तूप खाल्ल्यास कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊ शकते. त्वचा हायड्रेट राहते व डागविरहित दिसते.

23/05/2024 Image credit: Canva

तुपाचे सेवन केल्यानंतर जवळपास 30 मिनिटे काहीही खाणेपिणे टाळावे. 

23/05/2024
Image credit: Canva
23/05/2024

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

'या' हिरव्या लांबसडक भाजीच्या ज्युसचे अगणित फायदे

marathi.ndtv.com