पेरूची पाने चावून खाण्याचे फायदे, त्वचा होईल काचेसारखी चमकदार
Edited by Harshada J S
Image credit: Canva
पेरूची पाने खाल्ल्यास एक नाही तर अनेक लाभ मिळतात.
Image credit: Canva
पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स आहेत.
Image credit: Canva
पेरूची पाने खाल्ल्यास शरीरातील रक्तशर्करेची पातळी संतुलित राहते.
Image credit: Canva
वजन कमी करण्यासाठी पेरूची पाने फायदेशीर ठरू शकतात.
Image credit: Canva
पेरूच्या पानांमधील पोषक गुणधर्मांमुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि गॅस,अपचनासारख्या समस्या दूर होतात.
Image credit: Canva
पेरूच्या पानांमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा देखील सुंदर होते.
Image credit: Canva
पेरूच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत, ज्यामुळे मुरुमांची समस्या दूर होते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
केस होतील जाड, डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश
marathi.ndtv.com