होळीनंतर या राशींची सुरू होणार साडेसाती

Edited by Harshada J S Image credit: Canva

हिंदू धर्मामध्ये शनी देवतेला न्यायाची देवता म्हटले जाते. शनीदेव कर्मांनुसार फळ देतात, असेही म्हणतात.

Image credit: Canva

29 मार्चला शनीदेव मीन राशीमध्ये प्रवेश करतील. यामुळे काही राशींची साडेसाती संपुष्टात येईल तर काही राशींची साडेसाती सुरू होईल.

Image credit: Canva

होळीनंतर मकर राशीची साडेसाती समाप्त होणार आहे. 

Image credit: Canva

पण कुंभ राशीचा साडेसातीचा काळ अंतिम चरण आणि मीन राशीचे साडेसातीचे दुसरे चरण सुरू होईल. 

Image credit: Canva

मेष राशीचे साडेसातीचे पहिले चरण सुरू होईल. म्हणजे यावर्षी मेष, कुंभ आणि मीन राशीचा साडेसातीचा काळ सुरू होईल. 

Image credit: Canva

शनीदेवाच्या या संक्रमणामुळे धनु आणि सिंह राशीची शनीची ढय्या सुरू होईल. 

Image credit: Canva

ज्योतिषींच्या म्हणण्यानुसार, शनीदेवाची ढय्या किंवा साडेसातीदरम्यान शनीदेवाच्या मंत्रांचा जप करावा. 

Image credit: Canva

जर एखाद्या व्यक्तीला या काळादरम्यान अधिक त्रास होत असेल तर त्यांनी शनीदेवाशी संबंधित उपाय करावे. 

Image credit: Canva

ज्योतिषींच्या मते या लोकांनी साडेसातीच्या काळादरम्यान शिवपूजा करणे फायद्याचे ठरेल.

Image credit: Canva

आणखी वाचा

रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने काय होते?

marathi.ndtv.com