दुधामध्ये मखाणे उकळून प्यायल्यास काय होते?

Edited by Harshada J S Image credit: Canva

दूध आणि मखाण्यांमध्ये पोषणतत्त्वांचा खजिना आहे. 

Image credit: Canva

रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही गोष्टींचे एकत्रित सेवन केले तर शरीरास अद्भुत लाभ मिळू शकतात.

Image credit: Canva

झोपण्यापूर्वी दूध-मखाणे एकत्रित खाल्ल्यास शरीरात मेलाटोनिन हार्मोनचा स्त्राव वाढतो आणि चांगली झोप मिळते. 

Image credit: Canva

दूध कॅल्शिअम आणि मखाणा मॅग्नेशिअम-फॉस्फोरसचे उत्तम स्त्रोत आहे. या पोषणतत्त्वांमुळे हाडे मजबूत होऊन सांध्यांचे दुखणे कमी होते. 

Image credit: Canva

मखाण्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, दुधामध्ये मखाणे मिक्स करून प्यायल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

Image credit: Canva

मखाणे आणि दुधातील प्रोटीन, अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्समुळे त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मखाण्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते, ज्यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मखाण्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि फायबर अधिक असल्याने वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 काळेभोर आणि मजबूत केसांसाठी वापरा 'हे' हेअर मास्क

marathi.ndtv.com