मोड आलेले मूग खाण्याचे जबरदस्त फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
मोड आलेल्या मुगामध्ये व्हिटॅमिन A,B,C,E, खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स हे गुणधर्म असतात; जे आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
Image credit: Canva
मोड आलेल्या मुगाद्वारे मिळणाऱ्या पोषणतत्त्वांमुळे शरीराचे स्नायू बळकट होतात.
Image credit: Canva
मोड आलेल्या मुगामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.
Image credit: Canva
मुगातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
मुगामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि फायबर अधिक असतात, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही.
Image credit: Canva
मोड आलेले मूग खाल्ल्यास वजनही कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
मुगातील पोषणतत्त्वांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते आणि हृदयविकारांचा झटकाही कमी होऊ शकतो.
Image credit: Canva
मोड आलेल्या मुगातील पोषणतत्त्वांमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेवर चमकही येते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
चमकदार त्वचा, लांबसडक-काळेभोर केस मिळवण्यासाठी नाभीवर लावा हे तेल
marathi.ndtv.com