ड्रायफ्रुट्स रात्रभर भिजत ठेवल्यानंतरच का खावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

काहीजणांना सुकामेवा भिजवून खाणे आवडते तर काही जण ते कोरडेच खाणे पसंत करतात.

Image credit: Canva

सुकामेवा खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का?

Image credit: Canva

काजू,बदाम यासारखा सुकामेवा खाण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया...

Image credit: Canva

सुकामेवा कायम भिजवूनच खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

Image credit: Canva

आयुर्वेदातील माहितीनुसार सुकामेवा भिजवून खाल्ल्यास त्यातील उष्णता कमी होते. 

Image credit: Canva

सुकामेवा भिजवून खाल्ल्यास त्याचे पचन सहजरित्या होते.

Image credit: Canva

 लहान मुले किंवा तुम्हाला स्वतःलाही सुकामेवा खायचा असल्यास भिजवूनच खावा.

Image credit: Canva

सकाळी रिकाम्या पोटीच काजू-बदाम खावे, हीच योग्य वेळ असते; असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Walk Benefits: 30 मिनिटे वॉक करण्याचे अद्भुत फायदे

marathi.ndtv.com