भाजलेल्या अळशीच्या बिया खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
भाजलेल्या अळशीच्या बिया आरोग्यासाठी पोषणतत्त्वांचा खजिना मानल्या जातात. नियमित सकाळी या बियांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
Image credit: Canva
अळशीच्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स, कॅल्शिअम आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारख्या पोषकघटकांचा समावेश आहे.
Image credit: Canva
भाजलेल्या अळशीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva
फायबरमुळे पोट भरलेले राहते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
कॅल्शिअमचे उत्तम स्त्रोत म्हणजे अळशीच्या बिया, यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
अळशीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई अधिक असते, ज्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
अळशीच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, यातील पोषणतत्त्वांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
हिवाळ्यातही काचेसारखा चमकेल चेहरा, फक्त वापरा ही कॅप्सुल
marathi.ndtv.com