वेटलॉस होईल, त्वचा होईल चमकदार; फक्त खा हा भाजलेला पांढरा पदार्थ

Edited by Harshada J S Image credit: Canva

लसणाच्या फोडणीमुळे स्वयंपाकाची चव वाढते शिवाय आरोग्यासही पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. 

Image credit: Canva

लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचे कम्पाउंड असते, ज्यामुळे कित्येक समस्यांपासून सुटका होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

नियमित भाजलेले लसूण खाल्ल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळू शकतात? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

लसणामध्ये अँटी ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजारांपासून शरीराचे संरक्षण होते. 

Image credit: Canva

लसूण हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यासह रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

लसूण पचनप्रक्रियेसाठी अतिशय फायदेशीर असते. यातील पोषणतत्त्वांमुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते.

Image credit: Canva

लसणातील गुणधर्मामुळे चयापचयाची क्षमता सुधारते आणि वजन घटण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

भाजलेले लसूण खाणे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे मुरुमांची समस्या कमी होते आणि त्वचा चमकदार होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

भिजवलेले की कच्चे कोणते बदाम खाणे आरोग्यासाठी ठरेल अधिक फायदेशीर?

marathi.ndtv.com