भिजवलेले की कच्चे, कोणते बदाम खाणे आरोग्यासाठी ठरेल अधिक फायदेशीर?
Edited by Harshada J S Image credit: Canva बदाम भिजवून खावे की कच्चे? यावरुन बहुतांश लोकांचा गोंधळ उडतो.
Image credit: Canva बदाम खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे.
Image credit: Canva भिजवलेले तसेच कच्चे दोन्ही प्रकारचे बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva पित्ताची समस्या असणाऱ्यांनी भिजवलेले बदाम खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
Image credit: Canva पचनाशी संबंधित समस्या असणाऱ्यांना भिजवलेले बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.
Image credit: Canva उन्हाळ्यामध्ये भिजवलेले बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण कच्च्या बदामाची प्रकृती गरम असते.
Image credit: Canva भिजवलेले तसेच कच्च्या बदामातील कॅलरीचे प्रमाण समान असते. पण वेटलॉससाठी भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
काटेरी रोपाचा ज्युस पिणे फायदेशीर ठरू शकते? जाणून घ्या सत्य
marathi.ndtv.com