मुलांना भिजवलेले बदाम खाऊ घालण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva
18/05/2024

लहान मुलांना भिजवलेले बदाम खाऊ घालणे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

18/05/2024 Image credit: Canva

 मुलांना भिजवलेले बदाम नियमित खायला दिल्यास त्यांच्या शरीराच्या पचनसंस्थेचे कार्य सुधारते.

18/05/2024 Image credit: Canva

भिजवलेल्या बदामामध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे. ज्यामुळे शरीरातील कित्येक कमतरता भरून निघण्यास मदत मिळते.

18/05/2024 Image credit: Canva

लहान मुलांचे आवश्यकतेपेक्षा वजन वाढत असल्यास त्यांना भिजवलेले बदाम नियमित खाण्यास द्यावे, जे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. 

18/05/2024 Image credit: Canva

बदामामध्ये काही महत्त्वपूर्वक पोषक घटक आहेत, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. 

18/05/2024 Image credit: Canva

भिजवलेल्या बदामामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

18/05/2024 Image credit: Canva

भिजवलेल्या बदामाच्या सेवनामुळे मुलांच्या शरीराची चयापचयाची प्रक्रिया सुधारू शकते.

18/05/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

18/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

सोयाबीन शिजवण्यापूर्वी किती तास भिजत ठेवावे?

marathi.ndtv.com