सोया चंक्स शिजवण्यापूर्वी किती तास भिजत ठेवावे?
Edited by Harshada J S Image credit: Canva 18/05/2024 सोयाबीन किंवा सोया चंक्स डिहायड्रेटेड फूड आहे. सोया चंक्सपासून रेसिपी तयार करण्यासाठी ते भिजत ठेवले जाते.
18/05/2024 Image credit: Canva सोया चंक्स भिजत ठेवल्याने मऊ होतात आणि ते धुऊन स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेतही मदत मिळते.
18/05/2024 Image credit: Canva सोया चंक्समध्ये प्रोटीनचे प्रमाण मुबलक असते. पण आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात सोया चंक्स खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
18/05/2024 Image credit: Canva पुलाव, बटाट्याची भाजी, मासे, कढी, कटलेट, मोमोजसह वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये सोया चंक्सचा वापर केला जातो.
18/05/2024 Image credit: Canva आता सोया चंक्स किती वेळ भिजत ठेवावे? याचे उत्तर जाणून घेऊया...
18/05/2024 Image credit: Canva सोया चंक्सचे पचन होत नाही, अशी काही जणांची तक्रार असते. ही समस्या टाळण्यासाठी कोमट पाण्यामध्ये 3 ते 4 तास सोया चंक्स भिजत ठेवावे.
18/05/2024 Image credit: Canva सोया चंक्स भिजवल्याने यातील प्रोटीनचे सहजरित्या पचन होण्यास मदत मिळते.
18/05/2024 Image credit: Canva सोया चंक्स भिजवल्यानंतर पाण्याने एक ते दोन वेळा स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर ते पिळून घ्या.
18/05/2024 Image credit: Canva सोया चंक्समधील पाणी काढल्यानंतर ते भाजी किंवा खाद्यपदार्थांमध्ये मिक्स करा आणि खमंग रेसिपीचा आस्वाद घ्यावा.
18/05/2024 Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
18/05/2024 Image credit: Canva आणखी वाचा
शिजवलेल्या भाज्या खाल्ल्यास आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर?
marathi.ndtv.com