स्टार फ्रुट खाण्याचे फायदे आणि नुकसान 

Edited by Harshada J S Image credit: Canva

स्टार फ्रुट खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण काही लोकांच्या आरोग्यासाठी हे फळ हानिकारक ठरू शकते. 

Image credit: Canva

स्टार फ्रुटचे वैज्ञानिक नाव अ‍ॅव्हरोआ कॅरम्बोला (Averrhoa Carambola) असे आहे. 

Image credit: Canva

स्टार फ्रुटमधील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील कित्येक लाभ मिळतात. 

Image credit: Canva

मधुमेहाची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी या फळाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

स्टार फ्रुटमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर स्टार फ्रुटचे सेवन करू नये. 

Image credit: Canva

स्टार फ्रुटचे आवश्यकतेपेक्षा अधिक सेवन केल्यास पोट-छातीमध्ये जळजळ होऊ शकते. 

Image credit: Canva

औषधोपचार सुरू असल्यास स्टार फ्रुट खाणे टाळावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

तूप खाण्याची योग्य पद्धत माहितीये?

marathi.ndtv.com