मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी बदाम किती आवश्यक?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे पोषणतत्त्व बदामामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.
Image credit: Canva
बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते.
Image credit: Canva
भिजवलेले बदाम खाल्ल्यास स्मरणशक्ती चांगली होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
बदामातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
बदामातील पोषक घटकांमुळे शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते.
Image credit: Canva
बदामाचे दूध पिऊ शकता तसेच स्मूदीमध्ये बदामाचा समावेश करू शकता.
Image credit: Canva
नियमित काही प्रमाणात बदाम खाल्ल्यास मुलांचे आरोग्य निरोगी राहते आणि मेंदूचाही योग्य पद्धतीने विकास होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
आवळ्यापासून शॅम्पू तयार करण्याची सोपी पद्धत
marathi.ndtv.com