नाकामध्ये तेल सोडून झोपल्यास मिळतील इतके मोठे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
Image credit: Canva
पूर्वीच्या काळात आजी-आजोबा नाकामध्ये तेलाचे दोन थेंब सोडून झोपत असत. या क्रियेस नस्य क्रिया असे म्हणतात.
Image credit: Canva
नस्य क्रिया आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.
नाकामध्ये तेल सोडून झोपल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील.
Image credit: Canva
Image credit: Canva
नाकामध्ये तेल सोडल्यास सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळते. कफची समस्याही दूर होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होत असेल तर नस्य प्रक्रियेचा फायदा होऊ शकतो.
Image credit: Canva
नाकामध्ये तेल सोडून झोपणे मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असते.
Image credit: Canva
झोपेशी संबंधित समस्या देखील दूर होऊ शकतात.
Image credit: Canva
आयुर्वेदानुसार नस्य क्रियेमुळे केसांनाही पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे केसगळतीही दूर होऊ शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
वेटलॉससाठी परफेक्ट हाय प्रोटीन रेसिपी
marathi.ndtv.com