वेटलॉससाठी परफेक्ट हाय प्रोटीन रेसिपी

Edited by Harshada J S Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणं अतिशय आवश्यक आहे.

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी मटार-पनीर पराठा खाणे फायदेशीर ठरू शकते. याद्वारे शरीराला प्रोटीनचा पुरवठा होईल. 

Image credit: Canva

पनीरमधील प्रोटीनमुळे शरीराचे स्नायू मजबूत होतील. 

Image credit: Canva

मटारमध्ये फायबरसह प्रोटीनही आहेत, यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि शरीराला ऊर्जा देखील मिळते. 

Image credit: Canva

मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करावा. 

Image credit: Canva

सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये या पराठ्याचा समावेश करावा. 

Image credit: Canva

दही किंवा हिरव्या चटणीसोबत पराठ्याचा आस्वाद घ्यावा. 

Image credit: Canva

फायबरयुक्त आहाराचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

केवळ 15 मिनिटे हा व्यायाम केल्यास वजन होईल झटकन कमी

marathi.ndtv.com