रात्रीच्या वेळेस काकडी खाताय? होतील मोठे दुष्परिणाम
Edited by Harshada J S
Image credit: Canva
काकडीतील व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारखे पोषणतत्त्व शरीरासाठी आवश्यक आहेत.
Image credit: Canva
पण रात्रीच्या वेळेस काकडी खाल्ल्यास आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे तुम्हाला माहिती आहे का?
Image credit: Canva
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, म्हणून रात्रीच्या वेळेस काकडी खाल्ल्यास पोट जड होते, अपचनासारख्या समस्या उद्भवू शकतात.
Image credit: Canva
काकडीमध्ये पाणी जास्त असल्याने रात्री वारंवार लघवीला होऊ शकते. यामुळे झोपेवर दुष्परिणाम होऊ शकतात.
Image credit: Canva
काकडीची प्रकृती थंड असल्याने सर्दी-खोकला होऊ शकतो.
Image credit: Canva
रात्री काकडी खाल्ल्यास त्वचेवर खाज येणे, त्वचा सूजणे यासारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva
या समस्या टाळण्यासाठी सकाळच्या वेळेस काकडीचे सेवन करावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
दिवसभरात किती कप चहा प्यावा?
marathi.ndtv.com