चुकीच्या पद्धतीने खाताय पालक? हे आहेत दुष्परिणाम
Edited by Harshada J S Image credit: Canva 05/04/2024 आरोग्यास पोषक असणाऱ्या पालकपासून कित्येक पाककृती तयार केल्या जातात.
Image credit: Canva 05/04/2024 पालकच्या सेवनामुळे आरोग्यास पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो.
05/04/2024 Image credit: Canva पालकमध्ये व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शिअम, लोह, फॉलिक अॅसिडसह यासारखे कित्येक पोषकघटक मोठ्या प्रमाणात आहेत.
05/04/2024 Image credit: Canva तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये पालकचा समावेश केल्यास आरोग्यास फायदेशीर ठरू शकते.
05/04/2024 Image credit: Canva कच्चे पालक खाल्ल्यास किडनीमध्ये खडे तयार होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
05/04/2024 Image credit: Canva पालक आवश्यकतेपेक्षा अधिक शिजवल्यास यातील पोषणतत्त्व नष्ट होतात.
05/04/2024 Image credit: Canva पालकपासून स्मूदी तयार करू नका. कारण यामुळे पोषणतत्त्व नष्ट होऊ शकतात.
05/04/2024 Image credit: Canva पालक वाफेवर शिजवून खाल्ल्यास शरीरास मोठ्या प्रमाणात पोषणतत्त्व मिळू शकतात.
05/04/2024 Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
05/04/2024 Image credit: Canva आणखी वाचा
सावधान! उन्हाळ्यात बाटलीबंद थंड पाणी पिताय?
marathi.ndtv.com