उलट्या पावली चालण्याचे 5 फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
चालण्याचे फायदे सर्वांना माहितीच आहेत. पण उलट्या पावली चालल्यानेही आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात.
Image credit: Canva
उलट्या पावली चालल्यास गुडघे मजबूत होतात. पायांवरील सूजही कमी होते. शिवाय शरीरातील रक्तप्रवाहाची प्रक्रियाही सुधारते.
Image credit: Canva
उलट्या पावली चालण्याचा व्यायाम केल्याने एकाग्रता क्षमताही सुधारते.
Image credit: Canva
हा व्यायाम म्हणजे शरीराचा समतोल राखण्याचा अभ्यास. तसेच काळजीपूर्वक न चालल्यास आपण पडू शकता.
Image credit: Canva
शरीराचे स्नायूही मजबूत होतात. नियमित 20-30 मिनिटे हा व्यायाम केल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
बेलीफॅट घटवण्यासाठी या आसनांचा करा सराव
04/04/2024
marathi.ndtv.com