30 मिनिटे वॉक करण्याचे अद्भुत फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

नियमित वॉक केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो. 

Image credit: Canva

वॉक केल्यास कॅलरीज् बर्न होतात, ज्यामुळे वजन घटण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

चालण्याच्या व्यायामामुळे पाय, मांड्या आणि नितंबाचे स्नायू मजबूत होतात. 

Image credit: Canva

वॉक केल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

चालल्याने शरीरात हॅपी हार्मोन्सचा स्त्राव वाढतो, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्यासही फायदे मिळतात. 

Image credit: Canva

नियमित चालल्यास चांगली झोप लागते आणि झोपेशी संबंधित समस्याही कमी होतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढल्यास तूप खाल्लेले चालते?

marathi.ndtv.com