शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढल्यास
तुपाचे सेवन केले तर चालते? 

Edited by Harshada J S Image credit: Canva

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर लोक डाएटमधील फॅट्सचे प्रमाण खूप कमी करतात. विशेषतः तूप खाणे टाळतात. 

Image credit: Canva

मर्यादित स्वरुपात तुपाचे सेवन केल्यास शरीराचे वजन वाढत नाही तसेच सांधेदुखीचाही त्रास कमी होतो. 

Image credit: Canva

शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखीची समस्या उद्भवते. 

Image credit: Canva

तुपामधील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड सांध्यांसाठी वंगणाप्रमाणे कार्य करते. 

Image credit: Canva

तुम्ही देखील सांधेदुखीच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित एक चमचा तूप खाऊ शकता. 

Image credit: Canva

गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप खाल्ल्यास बायलरी लिपिडचे सीक्रेशन वाढते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहते. 

Image credit: Canva

मधुमेहाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तुपाचे सेवन करावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

फॅट्स घटवण्यासाठी घोसाळ्यामुळे कशी मिळते मदत?

marathi.ndtv.com