'ही' हिरवीगार पाने खाल्ल्यास त्वचेला मिळतील मोठे लाभ

Edited by Harshada J S Image credit: Canva

त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हीही महागडे उपाय करताय का? 

Image credit: Canva

महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी डाएटमध्ये पुदिन्याचा समावेश करा. 

Image credit: Canva

पुदिन्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत, ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होते, त्वचा सुंदर होते. 

Image credit: Canva

पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अन्य पोषकतत्त्वांचा समावेश आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

पचनाशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी पुदिन्याचे सेवन करणं रामबाण उपाय ठरू शकतो. 

Image credit: Canva

पुदिन्याच्या सुगंधामुळे मन शांत होण्यास, तणाव कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पुदिन्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेवर होणारी जळजळ, खाज येण्याची समस्या कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

केसांच्या वाढीसाठी ही हिरवी गोष्ट आहे फायदेशीर

marathi.ndtv.com