लिंबू पाणी कोणत्या वेळेस प्यायल्यास मिळतील सर्वाधिक फायदे?
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर असते.
Image credit: Canva लिंबू पाण्यापासून तुम्हाला सर्वाधिक फायदे मिळवायचे असतील तर हे पेय योग्य वेळेस पिणे आवश्यक आहे.
Image credit: Canva सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. शरीराला ऊर्जा मिळते. शरीर डिटॉक्स होते आणि रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते.
Image credit: Canva एका ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळावा.
Image credit: Canva चवीसाठी थोडेसे मध आणि काळे मीठ मिक्स करावे.
Image credit: Canva लिंबू पाणी तयार झाल्यानंतर पटकन प्यावे.
Image credit: Canva लिंबू पाणी हे सर्वात स्वस्त आणि मस्त डिटॉक्स वॉटर मानले जाते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
कोणत्या धान्याची पोळी खाल्ल्यास कोलेस्ट्रॉलची समस्या होईल कमी
marathi.ndtv.com