कोणत्या धान्याची पोळी खाल्ल्यास कोलेस्ट्रॉलची समस्या होईल कमी

वेगवेगळ्या धान्याची पोळी खाल्ल्यास आरोग्याची कित्येक समस्यांपासून सुटका होऊ शकते. 

Image credit: Canva

गव्हाची पोळी खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. 

Image credit: Canva

ज्वारीच्या पोळीद्वारे शरीराला फायबरचा पुरवठा होईल, त्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारेल.

Image credit: Canva

मक्याच्या पोळीमुळे रक्तशर्करेची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

नाचणीच्या पोळीद्वारे शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होईल, जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. 

Image credit: Canva

बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे अ‍ॅनिमियाची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

बेसनच्या पोळीमध्ये प्रोटीन अधिक असते, यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

ओट्समध्ये बीटा ग्लुटेन असते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Beauty Tips : चेहऱ्यावर नियमित बर्फाने मसाज केल्यास काय होते?

marathi.ndtv.com