झोपण्यापूर्वी नाभीवर लावा हे तेल, मिळतील अगणित फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva
27/04/2024

शरीराच्या काही भागांवर तेल लावून मसाज केल्यास आरोग्यास मोठे फायदे मिळतात, असे आपण आजी-आजोबांकडून नक्की ऐकले असेलच. 

27/04/2024 Image credit: Canva

मसाज करण्यासाठी आयुर्वेदिक औषधी तेलांचा आवर्जून वापर केला जातो. यामुळे शरीराची रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

27/04/2024 Image credit: Canva

नाभी म्हणजे आपल्या शरीराचा केंद्रबिंदू, नाभीमध्ये तेलाचे काही थेंब सोडल्यास आरोग्यास मोठे फायदे मिळतात.

27/04/2024 Image credit: Canva

नाभीसाठी कोणत्या तेलाचा वापर करावा? यामुळे कोणकोणते फायदे मिळतील? जाणून घ्या सविस्तर...

27/04/2024 Image credit: Canva

नाभीमध्ये तेल सोडल्यास ओठ फाटण्याची समस्या संपुष्टात येऊ शकते. यामुळे ओठ आतील बाजूने मॉइश्चराइझ राहण्यास मदत मिळते. 

27/04/2024 Image credit: Canva

नाभीवर तेल लावून थोडा वेळ मसाज केल्यास त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यास मदत मिळते. 

27/04/2024 Image credit: Canva

नाभीवर नियमित तेल लावल्यास पोटदुखीची समस्या दूर होऊ शकते. 

27/04/2024 Image credit: Canva

त्वचा चमकदार-डागविरहित व्हावी, याकरिता बदामाचे तेल वापरू शकता. 

27/04/2024 Image credit: Canva

त्वचा आतील बाजूने हायड्रेट राहण्यासाठी झोपण्यापूर्वी नाभीवर नारळ तेल लावणे फायदेशीर ठरू शकते.

27/04/2024 Image credit: Canva

कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत. नाभीवर कडुलिंबाचे तेल लावल्यास चेहऱ्यासह संपूर्ण शरीरास अगणित फायदे मिळतील. 

27/04/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

27/04/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्यास मिळतील हे फायदे

marathi.ndtv.com