मधुमेहग्रस्त गूळ खाऊ शकतात का?

Edited by Harshada J S Image credit: Canva

हिवाळ्यात बहुतांश लोकांना जेवणानंतर गूळ खाण्याची सवय असते. पण मधुमेहग्रस्त गूळ खाऊ शकतात का? 

Image credit: Canva

गुळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फोरस, व्हिटॅमिन सी-बी6, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, अँटी-ऑक्सिडंट्स यासारख्या पोषणतत्त्वांचा साठा आहे. 

Image credit: Canva

गुळाची प्रकृती गरम आहे. म्हणूनच तज्ज्ञमंडळी हिवाळ्यामध्ये गूळ खाण्याचा सल्ला देतात. 

Image credit: Canva

गुळामध्ये लोह आणि फॉलेट अधिक असते, ज्यामुळे अ‍ॅनिमियाची समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

गुळातील कॅल्शिअममुळे शरीराचे हाडे मजबूत होतात. 

Image credit: Canva

गुळामध्ये पचनास उपयुक्त एंझाइम आहेत. ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस यासारख्या पोटाशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

गुळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स अधिक असते. त्यामुळे रक्तशर्करेची पातळी वाढू शकते. म्हणून मधुमेहग्रस्तांसाठी गूळ हानिकारक ठरू शकतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

हिवाळ्यात लिंबू पाणी पिण्याची योग्य पद्धत माहिती आहे का?

marathi.ndtv.com