हिवाळ्यात लिंबू पाणी पिण्याची योग्य पद्धत माहिती आहे का?

Edited by Harshada J S Image credit: Canva

हिवाळा येताच लोकांच्या डाएटमध्येही बदल होतात. पण शरीरामध्ये ऊब निर्माण होईल, अशा पदार्थांचाच डाएटमध्ये समावेश करावा. 

Image credit: Canva

शेंगदाणे, तिळाचे लाडू, बाजरी यासारख्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करू शकता. 

Image credit: Canva

दुसरीकडे बहुतांश लोक हिवाळ्यात लिंबू पाणी पिणे टाळतात. 

Image credit: Canva

लिंबू पाणी प्यायल्याने सर्दी होऊ शकते, कारण लिंबाची प्रकृती थंड असते, असा लोकांचा समज आहे. 

Image credit: Canva

हिवाळ्यात लिंबू पाणी प्यावे की पिऊ नये? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

हिवाळ्यात कोमट पाण्यामध्ये लिंबू सरबत तयार करुन त्याचा आस्वाद घेऊ शकता. यामुळे शरीरास कोणतेही नुकसान होणार नाहीत. 

Image credit: Canva

पण तुम्हाला लिंबूची अ‍ॅलर्जी असेल तर डाएटमध्ये त्याचा समावेश करू नये. 

Image credit: Canva

हिवाळ्यात दिवसभरात एक ते दोन वेळा लिंबू पाणी पिऊ शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

कोरफड की आवळा, केसांसाठी काय आहे योग्य?

marathi.ndtv.com