तुम्ही देखील या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय? तर हार्ट अटॅकमुळे जाईल जीव 

Edited by Harshada J S Image credit: Canva

धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलंय. बदलत्या लाइफस्टाइलपासून ते प्रदूषणापर्यंत अनेक कारणं यामागे असू शकतात. 

Image credit: Canva

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरामध्ये काही लक्षणे देखील दिसू लागतात, याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 

Image credit: Canva

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरास काही-न्-काही संकेत मिळतातच. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीमध्ये वेदना होऊ लागतात. या वेदना छाती, हृदयाच्या डाव्या बाजूला, डावा हात आणि जबड्यामध्येही जाणवतात.

Image credit: Canva

काही लोकांना हार्ट अटॅक येण्यापूर्वी वेदना कमी तर श्वास घेण्यामध्ये अधिक समस्या जाणवतात. 

Image credit: Canva

काही लोक बेशुद्ध देखील होतात. काही लोकांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. 

Image credit: Canva

छाती, हात किंवा जबड्यामध्ये वेदना होणे. श्वासोच्छवासच्या प्रक्रियेमध्ये होणाऱ्या समस्येस 20 मिनिटांहून अधिक काळ झाल्यास तातडीने डॉक्टरांची मदत घ्यावी. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

मधुमेहग्रस्त 'हा' गोड-पातळ पदार्थ खाऊ शकतात? काय होतील परिणाम

marathi.ndtv.com