सपाट पोट मिळवण्यासाठी रामबाण उपाय
Edited by Harshada J S Image credit: Canva सुटलेली ढेरी घटवण्यासाठी साधेसोपे उपाय केल्यास काही आठवड्यांमध्येच फरक अनुभवायला मिळू शकतो.
Image credit: Canva एकाच दिवसात कोणतेही बदल होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. पण सातत्य टिकवून ठेवल्यास सुटलेले पोट कमी होऊ शकते.
Image credit: Canva सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास गरम पाण्यात लिंबाचा रस मिक्स करा, ते पाणी प्या. यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत मिळते.
Image credit: Canva नियमित 30 मिनिटे व्यायाम केल्यास ढेरी कमी होण्यास हळूहळू मदत मिळेल. सकाळी योग, जॉगिंग किंवा जिममध्ये वर्कआऊट करू शकता.
Image credit: Canva फळ, भाज्या आणि अख्ख्या धान्न्यांचा डाएटमध्ये समावेश करा. तळलेले पदार्थ, साखरयुक्त, कार्बाहायड्रेटयुक्त पदार्थ खाणे टाळा.
Image credit: Canva दिवसभरात 8-10 ग्लास पाणी प्या. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात व चयापचयाची क्षमता सुधारते.
Image credit: Canva पुरेशा प्रमाणात झोप घेतल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहील. वजन घटण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
महिनाभर ही काळी गोष्ट भिजवून खा, केस-त्वचा होईल सुंदर आणि वजनही घटेल
marathi.ndtv.com