Health Tips: पोटामध्ये गॅस तयार होण्याची कारणं कोणती? 

Edited by Harshada J S Image credit: Canva

हल्ली पोटाशी संबंधित समस्यांमुळे बहुतांश लोक त्रस्त आहेत. यामध्येही गॅसची समस्या सामान्य आहे. 

Image credit: Canva

गॅस होण्यामागील समस्येची कारणे जाणून घेऊया...

Image credit: Canva

तेलकट, तिखट खाद्यपदार्थामुळे पचनसंस्थेवर दुष्परिणाम होतात. यामुळे पोटात जळजळ आणि गॅससारखी समस्या निर्माण होते. 

Image credit: Canva

कमी पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन धीम्या गतीने होते, यामुळे आतड्यांमध्ये गॅस तयार होतो. 

Image credit: Canva

तणाव आणि बदलत्या लाइफस्टाइलमुळे पचनसंस्थेवर दुष्परिणाम होऊन गॅस-अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होते.

Image credit: Canva

पटापट खाल्ल्याने पोटामध्ये हवा जमा होते, यामुळेही गॅस तयार होतो. 

Image credit: Canva

गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

जास्त पाणी प्यायल्यानंतर चक्करसारखे का होते

marathi.ndtv.com