Health Tips : जास्त पाणी प्यायल्यानंतर चक्करसारखे का होते?
Edited by Harshada J S Image credit: Canva पाणी जास्त प्रमाणात प्यायल्यानंतर चक्कर आल्याचा तुम्हाला कधी अनुभव आला आहे का?
Image credit: Canva जर याचं उत्तर हो असल्यास मग ही समस्या पाण्याच्या कमतरतेमुळे नव्हे तर पाणी जास्त प्यायल्याने चक्कर येते, हे लक्षात घ्या.
Image credit: Canva या स्थितीस Water Intoxication म्हणजे शरीरामध्ये सोडिअमचे प्रमाण कमी होणे असे म्हटलं जाते.
Image credit: Canva शरीरामध्ये सोडिअमची पातळी असंतुलित झाल्यास चक्कर-भोवळ येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्या उद्भवतात.
Image credit: Canva शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्सची (सोडिअम, पोटॅशिअम, इत्यादी) पातळी बिघडते. यामुळे कमकुवतपणा जाणवू लागतो.
Image credit: Canva जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास रक्ताच्या प्रमाणावर परिणाम होऊन रक्तदाब कमी होण्याची समस्या वाढते आणि चक्कर येऊ शकते.
Image credit: Canva जास्त पाणी प्यायल्याने वारंवार लघवी होऊ शकते, यामुळे सोडिअमचे प्रमाण कमी होते.
Image credit: Canva साधारणतः दिवसभरात 8-10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
केसांना आवळ्याचे तेल लावल्यास काय होते?
marathi.ndtv.com