सकाळच्या या 7 सवयींमुळे झटपट होईल वेटलॉस, दिसाल एकदम फिट
Edited by Harshada J S Image credit: Rashmika Mandanna Insta तुमचेही वजन आवश्यकतेपेक्षा जास्त वाढलंय तर या टिप्स वेटलॉससाठी कामी येतील.
Image credit: Canva सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यावे. जिऱ्याचेही पाणी फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva सकाळचा नाश्ता न करण्याची चूक करू नये. शक्यतो घरामध्ये तयार केलेल्याच पदार्थांचे सेवन करावे.
Image credit: Canva नाश्त्यामध्ये फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva ब्रेकफास्टनंतर थेट दुपारचे जेवण करण्याऐवजी 10-11वाजेदरम्यान हलक्या पदार्थांचे सेवन करावे.
Image credit: Canva सकाळी एक्सरसाइज किंवा वॉक केल्यास शरीरातील अतिरिक्त फॅट्स बर्न होऊ शकतील.
Image credit: Canva वेटलॉससाठी पुरेशा प्रमाणात झोपणेही आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळेही वजन वाढू शकते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी 'या' काळ्या बियांचे पाणी पिण्याचे मोठे फायदे
marathi.ndtv.com