काकडी खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का?

Edited by Harshada J S Image credit: Canva

काकडीतील कित्येक पोषणतत्त्वांमुळे शरीराला अगणित लाभ मिळतात.

Image credit: Canva

काकडी खाल्ल्यास वजन घटण्यास मदत मिळू शकते. कारण काकडीमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि पाण्याचे प्रमाण अधिक असते.

Image credit: Canva

काकडी खाल्ल्यास शरीर हाडड्रेटेड राहण्यास मदत मिळते आणि पोटही दीर्घकाळासाठी भरलेले राहते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. 

Image credit: Canva

काकडीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. जे पचनासाठी आणि वजन कमी होण्यास फायदेशीर असते. 

Image credit: Canva

वजन कमी करायचे असेल तर सॅलेड म्हणून काकडी खाणे हा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. 

Image credit: Canva

डाएटमध्ये काकडीच्या ज्युसचा देखील समावेश करू शकता. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

तुम्ही चुकीच्या वेळेस बदाम खाताय? जाणून घ्या योग्य वेळ

marathi.ndtv.com