एका दिवसात किती कप कॉफी प्यावी? 

Edited by Harshada J S Image credit: Canva

मर्यादित स्वरुपात कॉफी प्यायल्यास आरोग्यास फायदे मिळतात. पण अति प्रमाणात कॉफी पिणे हानिकारक ठरू शकते. 

Image credit: Canva

एफडीएनुसार, दिवसभरात 400 मिलीग्रॅमहून अधिक प्रमाणात कॅफीनचे सेवन करणे आरोग्यास नुकसानकारक ठरते.

Image credit: Canva

 400 मिलीग्रॅम म्हणजे 4 ते 5 कप कॉफीसमान होते. इतक्या प्रमाणात कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले नव्हे. 

Image credit: Canva

आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्यास आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

Image credit: Canva

कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्यास झोपेवर वाईट परिणाम होतात.

Image credit: Canva

अति प्रमाणात कॉफी प्यायल्यास अ‍ॅसिडिटी होते. यामुळे पोटदुखी, छातीत जळजळणे यासारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

कॅफीनच्या सेवनामुळे मज्जासंस्थेवरही दुष्परिणाम होतात आणि हृदयाची धडधडही जलदगतीने होते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

दिवसभरात इतके खाल्ले तूप, तर कमवाल जबरदस्त रूप

marathi.ndtv.com