साखर खाणे सोडू शकता? स्वीकारा 30 दिवस नो शुगर चॅलेंज 

Edited by Harshada J S Image credit: Canva

वजन कमी करायचं असेल तर साखर खाणे सोडा आणि शरीरातील ऊर्जा वाढवा. 

Image credit: Canva

बिस्किट, शीतपेय आणि मिठाई खाणे बंद करा. 

Image credit: Canva

डाएटमध्ये फळांचा समावेश करा. नैसर्गिक स्वरुपात गोड असणाऱ्या गोष्टींचे सेवन करा. 

Image credit: Canva

गूळ किंवा मधाचे सेवन करावे. 

Image credit: Canva

जास्तीत जास्त पाणी प्या, यामुळे शरीर डिटॉक्स होईल आणि हायड्रेटही राहील.

Image credit: Canva

 नियमित अर्धा तास व्यायाम करावा. 

Image credit: Canva

30 दिवस नो शुगर चॅलेंज स्वीकारल्यास तुमचे एका महिन्यात दोन-चार किलोग्रॅम वजन कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

बटाट्याच्या सालीचा वापर करण्याच्या 7 सोप्या पद्धती

marathi.ndtv.com